Question 11 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
tan (90 – θ) = ?
View full question & answer→Question 21 Mark
जर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक ______
Answerजर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक (–3, 1)
View full question & answer→Question 31 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
$\triangle A B C$ मध्ये, $A B=6 \sqrt{3}$ सेमी, $A C=12$ सेमी आणि $B C=6$ सेमी, तर $\angle A$ चे माप किती?
View full question & answer→Question 41 Mark
$\triangle D E F$ व $\triangle X Y Z$ मध्ये $\frac{D E}{X Y}=\frac{F E}{Y Z}$ आणि $\angle E \cong \angle Y$, तर $\triangle D E F$ व $\triangle \Delta X Y Z$ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?

View full question & answer→Question 51 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
$9, 15, 21, 27$ अंकगणिती श्रेढीमध्ये $t_3 =$ ?
View full question & answer→Question 61 Mark
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
Answerx - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल (40, 30) आहे.
View full question & answer→Question 71 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$\sin \theta=\frac{1}{2}$ तर $\theta=?$
Answer$\sin \theta=\frac{1}{2}$ तर $\theta=30^{\circ}$
View full question & answer→Question 81 Mark
जर A(-4, 2) आणि B(6, 2) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू P असेल, तर P चे निर्देशक ______
Answerजर A(–4, 2) आणि B(6, 2) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू P असेल, तर P चे निर्देशक (1, 2).
View full question & answer→Question 91 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
$\triangle ABC \sim \triangle AQR \frac{ AB }{ AQ }=\frac{7}{5}$असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?
View full question & answer→Question 101 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
बाजूंची लांबी $a, b, c,$ असलेल्या त्रिकोणामध्ये जर $a^2 + b^2 = c^2$ असले, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?
View full question & answer→Question 111 Mark
जर $\triangle ABC \sim \triangle LMN$ आणि $\angle A =60^{\circ}$ असल्यास $\angle L =$ ?
View full question & answer→Question 121 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?
View full question & answer→Question 131 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$\frac{1+\cot ^2 A}{1+\tan ^2 A}=?$
Answer$\frac{1+\cot ^2 A}{1+\tan ^2 A}=\cot ^2 A$
View full question & answer→Question 141 Mark
जर रेख AB हा Y-अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक ______
Answerजर रेख AB हा Y–अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक (1, –3).
View full question & answer→Question 151 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
$\triangle PQR \sim \triangle ABC , \frac{ PR }{ AC }=\frac{5}{7}$ तर_______________
AnswerΔPQR ∼ ΔABC, $\frac{ PR }{ AC }=\frac{5}{7}$तर ΔABC मोठा आहे.
View full question & answer→Question 161 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 60 व 80 असेल, तर त्या समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी किती?
View full question & answer→Question 171 Mark
जर $\triangle XYZ \sim \triangle PQR$, तर $\frac{ XY }{ PQ }=\frac{ YZ }{ QR }=$ ?
Answer$\frac{ XZ }{ PR }$
View full question & answer→Question 181 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.
Answerदोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या 36 आहे.
View full question & answer→Question 191 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?
View full question & answer→Question 201 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
वर्गसमीकरणाची कोटी ______ असते.
View full question & answer→Question 211 Mark
जर 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252 असल्यास x + y = ?
View full question & answer→Question 221 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$\sin^2\theta + \sin^2(90 – \theta ) = ?$
Answer$\sin^2\theta + \sin^2(90 – \theta ) = 1$
View full question & answer→Question 231 Mark
जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(-1,-1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.
View full question & answer→Question 241 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळकेंद्राचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमेयाचा उपयोग होतो ?
Answerस्पर्शिका – त्रिज्या प्रमेय
View full question & answer→Question 251 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका चौरसाच्या कर्णाची लांबी $\sqrt{2}$ सेमी असेल, तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजुची लांबी किती?
View full question & answer→Question 261 Mark
आकृतीमध्ये रेख DE || रेख BC, तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते?

Answer$\frac{ AD }{ DB }=\frac{ AE }{ EC }$
View full question & answer→Question 271 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वांत जास्त संभाव्यता दर्शवतो.
View full question & answer→Question 281 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
1, 4, 7, 10, 13 ......... या अंकगणिती श्रेढीची पुढील दोन पदे ______
Answer1, 4, 7, 10, 13 ......... या अंकगणिती श्रेढीची पुढील दोन पदे 16, 19.
View full question & answer→Question 291 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
$X^2 – kX + 27 = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ $3$ असेल, तर $k$ ची किंमत खालीलपैकी कोणती?
View full question & answer→Question 301 Mark
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
View full question & answer→Question 311 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$sec^2\theta – \tan^2\theta = ?$
Answer$sec^2\theta – \tan^2\theta = 1$
View full question & answer→Question 321 Mark
बिंदू A(–3, 4) आणि आरंभबिंदू O यांमधील अंतर काढा.
View full question & answer→Question 331 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका आयताची एक बाजू 12 आणि कर्णाची लांबी 20 असेल, तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती?
View full question & answer→Question 341 Mark
जर ΔABC ~ ΔDEF आणि ∠A = 45°, ∠E = 35° असल्यास ∠B चे माप किती?
View full question & answer→Question 351 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 1 ते 50 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ______ असेल?
Answer1 ते 50 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता $\frac{3}{10}$ असेल ?
View full question & answer→Question 361 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ______ आहेत.
Answerज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे -2, -4, -6, -8 आहेत.
स्पष्टीकरण:
t1 = a = -2
d = -2
t2 = t1 +d = -2 - 2 = -4
t3 = t2 + d = -4 - 2 = -6
t4 = t3 + d = -6 - 2 = -8
View full question & answer→Question 371 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे $– 3$ व $ – 5$आहे.
View full question & answer→Question 381 Mark
$\left|\begin{array}{ll}3 5 \\2 x\end{array}\right|=2 \therefore x =$$\qquad$___________
Answer$\left|\begin{array}{ll}3 & 5 \\ 2 & x\end{array}\right|$= 2 ∴ x = 4
View full question & answer→Question 391 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cotθ. tanθ = ?
View full question & answer→Question 401 Mark
जर बिंदू L(x, 7) आणि बिंदू M(1, 15) यांना जोडणाऱ्या रेषाखंड LM ची लांबी 10 सेमी असेल, तर बिंदू x ची किंमत शोधा.
View full question & answer→Question 411 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतील.
Answerवर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतील.
View full question & answer→Question 421 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी $4$ पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज $169$ असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
Answer
$\triangle PQR$ मध्ये, $\angle Q = 90^\circ$
$\therefore PR^2 = PQ^2 + QR^2 .....…[$पायथागोरसचे प्रमेय$]$
$\therefore PR^2 = 169$
$\therefore PR =\sqrt{169}=13$
काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज $169$ असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी $13$ असेल. View full question & answer→Question 431 Mark
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे 9 : 25 गुणोत्तर असेल, तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
View full question & answer→Question 441 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?
View full question & answer→Question 451 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात.
Answerनैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात.
View full question & answer→Question 461 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
$X^2 – 2X – 3 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती?
View full question & answer→Question 471 Mark
खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?
View full question & answer→Question 481 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा. $1 + \cot^2\theta =$ ?
Answer$1 + \cot^2\theta = cosec^2\theta$
View full question & answer→Question 491 Mark
बिंदू P(-1, 1) आणि बिंदू Q(5, –7) आहेत. तर बिंदू P आणि Q मधील अंतर ______
Answerबिंदू P(–1, 1) आणि बिंदू Q(5, –7) आहेत. तर बिंदू P आणि Q मधील अंतर 10 सेमी.
View full question & answer→Question 501 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
$\triangle LMN \sim \Delta HIJ$ व $\frac{ LM }{ HI }=\frac{2}{3}$, तर________
AnswerΔLMN ∼ ΔHIJ व $\frac{ LM }{ HI }=\frac{2}{3}$,तर ΔLMN लहान त्रिकोण आहे.
View full question & answer→Question 511 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?
View full question & answer→Question 521 Mark
जर ΔXYZ ~ ΔPQR आणि A(ΔXYZ) = 25 चौसेमी, A(ΔPQR) = 4 चौसेमी, तर XY : PQ = ?
View full question & answer→Question 531 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
Answerएक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या 6 आहे.
View full question & answer→Question 541 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?
View full question & answer→Question 551 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
$X^2 + 2X + k = 0$ या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर $k$ ची किंमत खालीलपैकी कोणती?
View full question & answer→Question 561 Mark
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
View full question & answer→Question 571 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec 60° = ?
View full question & answer→Question 581 Mark
बिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत - ______
Answerबिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत 6.
View full question & answer→Question 591 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
Answerव्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना समांतर असतात.
View full question & answer→Question 601 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?
View full question & answer→Question 611 Mark
खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?
View full question & answer→Question 621 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
जर n(A) = 5, P(A) = $=\frac{1}{2}$ , तर n(s) = ?
View full question & answer→Question 631 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
0, −4, −8, −12.......... या क्रमिकेचा सामाईक फरक काय?
View full question & answer→Question 641 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही?
View full question & answer→Question 651 Mark
दिलेल्या दोन समीकरणांसाठी $D_x = 26, D_y = −39$ आणि $D = 13$ असल्यास $x =$ ?
View full question & answer→Question 661 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cosθ. secθ = ?
View full question & answer→Question 671 Mark
बिंदू A(–4, 2) आणि बिंदू B(6, 2) यांना जोडणाऱ्या रेषाखंड AB चा मध्यबिंदू P असेल, तर बिंदू P चे निर्देशक शोधा.
View full question & answer→Question 681 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील.
Answerवर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला 1 स्पर्शिका काढता येतील.
View full question & answer→Question 691 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
View full question & answer→Question 701 Mark
जर ΔABC ~ ΔPQR आणि AB : PQ = 3:4, तर A(ΔABC) : A(ΔPQR) किती?
View full question & answer→Question 711 Mark
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
View full question & answer→Question 721 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे.
Answer2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक 2 आहे.
View full question & answer→Question 731 Mark
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे?
View full question & answer→Question 741 Mark
4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत ______ असेल.
Answer4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत 3 असेल.
View full question & answer→Question 751 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
जर ∠A = 30° तर tan 2A = ?
Answer जर ∠A = 30° तर tan 2A = $\sqrt{3}$
View full question & answer→Question 761 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते?
Answer$1 + \sec^2\theta = \tan^2\theta $
View full question & answer→Question 771 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
जर $\sin \theta=\frac{3}{5}$ तर $\cos \theta=$ ?
Answerजर $\sin \theta=\frac{3}{5}$ तर $\cos \theta=\frac{4}{5}$
View full question & answer→Question 781 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट ______ मिळते?
View full question & answer→Question 791 Mark
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cos 45° = ?
View full question & answer→Question 801 Mark
जर एका त्रिकोणात शिरोबिंदूंच्या X–निर्देशकांची बेरीज 12 व Y–निर्देशकांची बेरीज 9 आहे, तर मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक ______ आहेत.
Answerजर एका त्रिकोणात शिरोबिंदूंच्या X–निर्देशकांची बेरीज 12 व Y–निर्देशकांची बेरीज 9 आहे, तर मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक (4, 3) आहेत.
View full question & answer→Question 811 Mark
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका चौरसाचा कर्ण $10 \sqrt{2}$ सेमी असल्यास त्याची परिमिती _______ असेल.
Answerएका चौरसाचा कर्ण$10 \sqrt{2}$सेमी असल्यास त्याची परिमिती 40 सेमी असेल.
View full question & answer→Question 821 Mark
आकृतीमध्ये $B D=8, B C=12 B-D-C$, तर $\frac{A(\triangle A B C)}{A(\Delta A B D)}=$ ?

View full question & answer→Question 831 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
$0, –4, –8, –12 .........$ या अंकगणिती श्रेढीमध्ये $t_2 =$ ?
View full question & answer→Question 841 Mark
$4x + 3y = 19$ आणि $4x - 3y = -11$ या समीकरणांसाठी $D_x$ ची किंमत $................$ आहे.
Answer$4x + 3y = 19$ आणि $4x - 3y = -11$ या समीकरणांसाठी $D_x$ ची किंमत $-24$ आहे.
View full question & answer→Question 851 Mark
एकाच वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120°, दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर ΔABC कोणत्या प्रकारचा आहे?
Answerसमभुज त्रिकोण
स्पष्टीकरण :
m(कंस AB) = m(कंस BC) = m(कंस AC) = 360° ....[वर्तुळाचे माप 360° असते.]
∴ 120° + 120° + m(कंस AC) = 360°
∴ m(कंस AC) = 120°
∴ कंस AB = कंस BC = कंस AC
∴ रेख AB ≅ रेख BC ≅ रेख AC ....[एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात.]
∴ ΔABC समभुज त्रिकोण आहे. View full question & answer→Question 861 Mark
8 सेमी आणि 6 सेमी व्यास असणारी दोन वर्तुळे परस्परांना अंतर्स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल?
View full question & answer→Question 871 Mark
अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप किती असते?
View full question & answer→Question 881 Mark
बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल?
View full question & answer→Question 891 Mark
तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील?
View full question & answer→Question 901 Mark
प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
चक्रीय${\square}$ABCD मध्ये, कोन ∠A च्या मापाची दुप्पट ही ∠C च्या मापाच्या तिप्पटी एवढी आहे. तर ∠C चे माप किती?
Answer72
स्पष्टीकरण :
∠A + ∠C = 180° .....[चक्रीय चौकोनाचे प्रमेय]
∴ 2∠A + 2∠C = 2 × 180° ....[दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]
∴ 3∠C + 2∠C = 360° ....[∵ 2∠A = 3∠C]
∴ 5∠C = 360°
∴ ∠C = 72°
View full question & answer→Question 911 Mark
केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये ∠ACB अंतर्लिखित केला आहे. जर m∠ACB = 65° तर m(कंस ACB) = किती?
Answer230°
स्पष्टीकरण :
m∠ACB =$=\frac{1}{2}$m(कंस AB) .....[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]
∴ m(कंस AB) = 2m∠ACB
= 2 × 65 = 130°
∴ m(कंस ACB) = 360° - m(कंस AB) ....[वर्तुळाचे माप 360° असते.]
= 360° - 130° = 230° View full question & answer→Question 921 Mark
‘एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन ______ असला पाहिजे’, या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
Answerसमभुज चौकोन
स्पष्टीकरण :
▢ABCD हा समभुज चौकोन आहे. 
View full question & answer→Question 931 Mark
परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?
Answer12
स्पष्टीकरण :
PQ ही त्रिज्या आहे = 12 सेमी

View full question & answer→Question 941 Mark
आकृतीत${\square}$PQRS मध्ये, ∠RSP = 80°, तर ∠RQT = किती?
View full question & answer→