Question 11 Mark
खालील कृती करा.
तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) =${\square}$
वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) =${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = ${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) =${\square}$

Answer
View full question & answer→(विद्यार्थी ही वरील कृती स्वत: सोडवू शकतील.)