Question types

आप्पांचे पत्र question types

55 questions across 12 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

55
Questions
12
Question groups
5
Question types
Sample Questions

आप्पांचे पत्र questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

    मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी. आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.
    असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने दहा झार्ड जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच- सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाट्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.
    खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं; पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे.
    मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हांला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, होस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं; पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार; पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा !

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
सामान्य व्यक्तीची श्रीमंतीदेशाची श्रीमंती
  
3. स्वमत :
‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा :
(i) पुस्तकाच्या पानांत डोक्याचं खादय असतं.
(ii) एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे.

‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
(i) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण - -
(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांघायला आपले पैसे दिले:
कारण-

(१) आकृत्या पूर्ण करा :
Image
(२) योग्य पर्याय निवडा :
     शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा
(अ) तो रोज उपस्थित असतो.
(ब) तो सर्वांची काळजी घेतो.
(क) तो चांगलं काम करतो.
(ड) तो सर्वांशी चांगले बोलतो.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
    तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं; पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता, की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी; पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात; पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो.
    पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे, की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं; पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं.
    मला माहितेय तुम्हांला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय; पण कधी कधी मला वाटतं, की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूपजण; पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल.

2. आकलन कृती
(१) आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा :
(i) उत्कृष्टतेचा ध्यास :
(२) योग्य पर्याय निवडा :
     लेखकाच्या मते, क्रिकेटच्या यशात याचा मोठा वाटा असतो -
(अ) खेळपट्टी
(ब) खेळाडूंची काळजी घेणारा
(क) नाणेफेक जिंकणारा
(ड) पंच

3. स्वमत :
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल, ते लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
    आजची मुले सुदैवी आहेत; कारण -
(२) योग्य पर्याय निवडा :
     आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त
(अ) हृदयाची धडधड वाढते.
(ब) कपाळावरच्या आठ्या वाढतात.
(क) विद्यार्थ्यांचे गुण वाढतात.
(ड) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
    तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं; पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता, की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी; पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात; पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो.
    पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे, की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं; पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं.
    मला माहितेय तुम्हांला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय; पण कधी कधी मला वाटतं, की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूपजण; पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल.

2. आकलन कृती
(१) आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा :
(i) आप्पांचे शिक्षणप्रेम :
(ii) स्वच्छता :

3. स्वमत :
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल, ते लिहा.
View full solution
Q 6समास2 Marks
पुढील तक्ता पूर्ण करा:
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
________सहा कोनांचा समूह________
 
View full solution
Q 7समास2 Marks
पुढील तक्ता पूर्ण करा:
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
महादेव________________
 
View full solution
Q 8समास2 Marks
पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा :
     समास                    सामासिक शब्द

(i) समाहार द्वंद्व      -
(ii) द्विगू                -
View full solution
Q 9समास2 Marks
पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा :
     समास                    सामासिक शब्द
(i) इतरेतर द्वंद्व        - 
(ii) वैकल्पिक द्वंद्व    -

View full solution

पुढील तक्ता पूर्ण करा :
(बिनचूक, शेजारीपाजारी, दुकानदार, वटवट)

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित  शब्द अभ्यस्त  शब्द
     
View full solution
कंसातील शब्दांचे पुढे। दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा :
(महत्त्व, लुटुलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार) 
प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित  शब्दअभ्यस्त  शब्द
   
View full solution

Generate a आप्पांचे पत्र paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App