MCQ 11 Mark
लोकशाहीचा गाभा म्हणजे $.........$
- Aप्रौढ मताधिकार
- ✓सत्तेचे विकेंद्रीकरण
- Cराखीव जागांचे धोरण
- Dन्यायालयीन निर्णय
Answer
View full question & answer→Correct option: B.
सत्तेचे विकेंद्रीकरण
लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण.स्पष्टीकरण:
सत्तेचे विकेंद्रीकरणहा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात.
लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासनसंस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शकतत्त्व आहे.
त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले.