Questions

MCQ

Take a timed test

3 questions · auto-graded multiple-choice test.

MCQ 11 Mark
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
  • A
    अविकसित
  • B
    विकसित
  • विकसनशील
  • D
    अतीविकसित
Answer
Correct option: C.
विकसनशील
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
View full question & answer
MCQ 21 Mark

गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने __________ व्यवसायावर अवलंबून आहे.

  • A
    प्राथमिक
  • द्वितीयक
  • C
    तृतीयक
  • D
    चतुर्थक
Answer
Correct option: B.
द्वितीयक
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
View full question & answer
MCQ 31 Mark
गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ________
  • A
    कमी राष्ट्रीय उत्पन्न
  • प्रचंड लोकसंख्या
  • C
    मोठे कुटुंब
  • D
    अन्नधान्य कमतरता
Answer
Correct option: B.
प्रचंड लोकसंख्या
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या
View full question & answer