Question 11 Mark
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
Answer
View full question & answer→एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
दुरुस्त केलेली योग्य जोडी: एकच प्याला- राम गणेश गडकरी.