MCQ 11 Mark
शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______.
- Aबेरीज करावी लागते.
- Bवजाबाकी करावी लागते.
- Cगुणाकार करावा लागतो.
- Dभागाकार करावा लागतो.
Answer
View full question & answer→शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची बेरीज करावी लागते.