Questions

M.C.Q (1 गुण)

Take a timed test

6 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

MCQ 11 Mark
प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड 1 - 3 4 - 6 7 - 9 10 - 12 विद्यार्थी संख्या 7 8 6 4
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.
  • A
    (4, 8)
  • B
    (3, 5)
  • C
    (5, 8)
  • D
    (8, 4)
Answer
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक (5, 8) आहे.
View full question & answer
MCQ 21 Mark
प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी)12 - 1414 - 1616 - 1818 - 20
कारची संख्या1112207

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.

  • A
    12 - 14
  • B
    14 - 16
  • C
    16 - 18
  • D
    18 - 20
Answer
वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक 16 - 18 या वर्गात आहे.
View full question & answer
MCQ 31 Mark
वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात $\overline{ X }= A +\frac{\sum f_i u_i}{\sum f_i} \times g$मध्ये ui = _______
  • A
    $\frac{x_i+ A }{ g }$
  • B
    $\left(x_i+ A \right)$
  • C
    $\frac{x_i- A }{ g }$
  • D
    $\frac{A-x_i}{g}$
Answer
वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात$\overline{ x }= A +\frac{\sum f_i u_i}{\sum f_i} \times g$मध्ये$u _{ i }=\frac{x_i- A }{ g }$
View full question & answer
MCQ 41 Mark
वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग ______ काढण्यासाठी होतो.
  • A
    मध्य
  • B
    मध्यक
  • C
    बहुलक
  • D
    यांपैकी सर्व
Answer
वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग मध्यक काढण्यासाठी होतो.
View full question & answer
MCQ 51 Mark
इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?
  • A
    2,16,000
  • B
    360000
  • C
    450000
  • D
    750000
Answer
2,16,000
स्पष्टीकरण-
केंद्रीय कोनाचे माप =$\frac{\text { सिमेंटचा खर्च }}{\text { एकूण खर्च }} \times 360^{\circ}$
∴ एकूण खर्च = $\frac{45000 \times 360^{\circ}}{75^{\circ}}$= ₹ 2,16,000
View full question & answer
MCQ 61 Mark
विविध रक्तगटांच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. O-रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास O-रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा?
  • A
    114°
  • B
    140°
  • C
    104°
  • D
    144°
Answer
144°
View full question & answer