Question types

समरूपता question types

46 questions across 5 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

46
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

समरूपता questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

View full solution
View full solution
View full solution
View full solution
दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा.
View full solution
ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर $\frac{ A (\Delta MNT )}{ A \Delta( QRS )}$ हे गुणोत्तर काढा.
View full solution
ΔABC मध्ये ∠A = 90°. ▢DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE2 = BD × EC (ΔGBD व ΔCFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.)
View full solution
आकृती मध्ये ΔABC च्या ∠B व ∠C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात, रेषा AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते जर AB = 5, AC = 4, BC = 6 तर$\frac{A X}{X Y}$ ची किंमत काढा.
View full solution

Generate a समरूपता paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App