Questions

M.C.Q (1 गुण)

Take a timed test

6 questions · 1 auto-graded MCQ + 5 self-marked written.

Question 11 Mark
खालील कृती करा.
तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) =${\square}$
वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) =${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = ${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) =${\square}$
Answer
(विद्यार्थी ही वरील कृती स्वत: सोडवू शकतील.)
View full question & answer
MCQ 21 Mark
जर $n ( A )=2, P ( A )=\frac{1}{5}$, तर $n ( S )=$ ?
  • A
    10
  • B
    $\frac{5}{2}$
  • C
    $\frac{2}{5}$
  • D
    $\frac{1}{3}$
Answer
10
स्पष्टीकरण:
$\begin{array}{l}P(A)=\frac{n(A)}{n(S)}
\\ \Rightarrow n(S)=\frac{n(A)}{n(P)} \\
=\frac{2}{\frac{1}{5}}\end{array}$
= 10
View full question & answer
MCQ 31 Mark
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता ______ असेल.
  • A
    $\frac{1}{5}$
  • B
    $\frac{3}{5}$
  • C
    $\frac{4}{5}$
  • D
    $\frac{1}{3}$
Answer
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता $\frac{1}{5}$असेल.
View full question & answer
MCQ 41 Mark
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.
  • A
    $\frac{1}{5}$
  • B
    $\frac{6}{25}$
  • C
    $\frac{1}{4}$
  • D
    $\frac{13}{50}$
Answer
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता  $\frac{1}{4}$असेल.
 
View full question & answer
MCQ 51 Mark
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असेत.
  • A
    $\frac{1}{6}$
  • B
    $\frac{1}{3}$
  • C
    $\frac{1}{2}$
Answer
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता$\frac{1}{3}$असते.
View full question & answer
MCQ 61 Mark
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
  • A
    $\frac{2}{3}$
  • 1.5
  • C
    0.15
  • D
    0.7
Answer
Correct option: B.
1.5
1.5
View full question & answer
M.C.Q (1 गुण) - Maths - मराठी STD 10 Questions - Vidyadip