MCQ 11 Mark
जेव्हा आपण क्षितीजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा ______ कोन होतो.
- Aउन्नत कोन
- Bअवनत कोन
- Cशून्य
- Dरेषीय
Answer
View full question & answer→जेव्हा आपण क्षितीजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा उन्नत कोन होतो.
4 questions · timed · auto-graded