Questions

निर्देशानुसार करा. [गद्य - 2M]

🎯

Test yourself on this topic

5 questions · timed · auto-graded

Question 12 Marks
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. मुलांनो तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का
2. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले
View full question & answer
Question 22 Marks
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. आईने बाजारातून केळी सफरचंदे द्राक्षे ही फळे आणली
2. शिवाजी महाराज पराक्रमी होते
View full question & answer
Question 32 Marks
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
1.मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
2. सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
View full question & answer
Question 42 Marks
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
1. तू जेवण केलेस का
2. हे एकून तुला आनंद झाला का
View full question & answer
Question 52 Marks
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. मी संगणक सुरू केला मामाचा ई-मेल वाचला. काय म्हणतो मामा कधी येणार आहे तो घरी आईने विचारले. मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदीत झालो
2. रमेश गीता अनिता गणेश हे दररोज बागेत खेळतात
View full question & answer
निर्देशानुसार करा. [गद्य - 2M] - मराठी STD 5 Questions - Vidyadip