Question types

८. सखू आजी question types

40 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

40
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

८. सखू आजी questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती :
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image

एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते; पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, "आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला." सखू आजी पंधरा दिवसांत वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्या वेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं.
सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती; पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांतून पाणी आलं. गाव पोरकं झालं.
आता फक्त आजीच्या दंतकथा. घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची ?

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) प्रौढ साक्षर वर्गातला आजीचा मास्तर → ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(ii) अंगठेवाला → ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(iii) आजी मरण पावली तेव्हा रडणारे → ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ते ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• 'बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image

एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते; पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, "आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला." सखू आजी पंधरा दिवसांत वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्या वेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं.
सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती; पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांतून पाणी आलं. गाव पोरकं झालं.
आता फक्त आजीच्या दंतकथा. घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची ?

2. आकलन कृती :
(१) सत्य विधान ओळखून लिहा :
(i) अंगठेवाले सरपंच साक्षर होते.
(ii) सखू आजी प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालवत असे.
(iii) सखू आजी शिकली-सवरलेली होती.
(iv) गाव म्हणजेच सखू आजीचा गोतावळा होय.

3. स्वमत कृत्ती :
• सखू आजीच्या व्यक्तिमत्त्वविशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image

एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते; पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, "आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला." सखू आजी पंधरा दिवसांत वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्या वेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं.
सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती; पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांतून पाणी आलं. गाव पोरकं झालं.
आता फक्त आजीच्या दंतकथा. घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची ?

2. आकलन कृती :
(१) गुणवैशिष्ट्ये लिहा :
(i)
Image

3. स्वमत कृत्ती :
• 'बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) कोष्टके पूर्ण करा :
(i)

Image

लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हांला गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ. शाळेहून येताना काही वेळ. असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली; पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, 'शेतात एक साप होता. त्याचा माणूस झाला. त्याला पंख फुटले. तो समुद्रावर गेला. चार तपं तपश्चर्या केली. परत आला. त्याचा बैल झाला. खांदा मळला. नांगर जुंपला. फाळाला नागीण डसली. बैलाची दातकुडी बसली. नांगराची नदी झाली. बैलाला आंघोळ घातली. त्याचा साप झाला. नागिणीला घेऊन पळाला...' हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यांतून हे सारं आपल्यासमोर घडतं आहे. आपण पाहत आहोत, असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला, की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढं झोपच लागायची नाही. कधी तरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल, असं वाटायचं; पण कैक वर्षांत असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या; पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, 'गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली' आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही.
सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून पुढं असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापय माणसांत ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं. चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ दयायची नाही, असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला. गावबैठक बसली. पंच म्हणाले, 'रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच.' सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली, पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ ?' सगळे टाळा पगळून बघाय लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले. आपापल्या घराच्या वाटेला लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती.

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i)
Image

3. स्वमत कृत्ती :
• सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावांतील साम्यस्थळे शोधा.

(ii)

Generate a ८. सखू आजी paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App