Question types

अपठित गद्य question types

7 questions across 1 question group — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

7
Questions
1
Question groups
5
Question types
Sample Questions

अपठित गद्य questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१)आकृती पूर्ण करा :
Image

    माणूस झाडावरून जमिनीवर उतरला आणि याच सुमारास तो दोन पायांवर चालू लागला. त्यामुळे त्याचे हात भक्ष्य शोधण्याकरिता मोकळे राहू लागले. माणसाची दृष्टी चांगली होती, हाताची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण होती आणि या सर्वांच्या जोडीला बुद्धीचे वरदान होते. परिणामतः माणसाने माषा शोधली, हत्यारे निर्माण केली, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, लिपीची निर्मिती केली. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व बुद्धीच्या सामध्यांमुळे टिकले. कदाचित वेगळ्या परिस्थितीत माणसाऐवजी इतरही वेगळ्या रितीने उत्क्रांत झाले असते, बुद्धिमान झाले असते, तर त्यांचे अधिराज्य येथे निर्माण झाले असते. कदाचित देवमासे वा बचून यांनी पृथ्वी व्यापली असती. उत्क्रांतीचे रहस्य अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. आपल्याला फक्त येथील उत्क्रांतीची माहिती आहे.
      अन्य ग्रहांवर जे प्राणी निर्माण झाले असतील ते आपल्यापेक्षा सर्व दृष्टींनी निराळे असतील. कदाचित मेंदूच्या पेशएिवजी तेथे अतिवाहक पेशी असतील, कदाचित तेथील मेंदूचा अवयवांशी थेट संपर्क संबंयही नसेल, रेडिओ लहरीद्वारा मेंदू आपल्या अवयवांना आज्ञा देत असेल, आपल्यापेक्षा ते प्राणी बुद्धिमान असतील, आपल्या मेंदूत १०० इतके चेतापेशींचे जोड (कनेक्शन) आहेत. परग्रहांवरील सजीवांमध्ये ही संख्या १०% इतकी प्रचंड असू शकेल. अशा सजीवांकडून बरेच काही शिकता येईल.

2. आकलन कृती:
(१) फरक लिहा :
पृथ्वीवरील माणूसपरग्रहावरील सजीव
(१)(१)
(२)(२)
View full solution
1. आकलन कृती
(१) तालिका पूर्ण करा:

(१) आकृती पूर्ण करा :
Image

    अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तहांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते- हत्यारे बनवली आणि त्यांचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागवल्यानंतर त्याला आपल्या सर्जनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सर्जनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.

2. आकलन कृती:
(१) रिकाम्या चौकटींत उत्तरे लिहा :
Image
View full solution
1. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :

(१) आकृती पूर्ण करा:
Image
View full solution
1. आकलन कृती
(१) विधाने पूर्ण करा :
(१) सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे, म्हणजे आणि
(२) सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही, कारण

     आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'वक्तशीरपणा' होय. औदयोगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत, तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. कल्पना करा की, बसच्या ड्रायव्हरने आळस करून एक तास उशिरा बस नेली, तर त्याच्या आळसामुळे केवळ त्याचा एक तास वाया जातो, असे नसून, त्याच्याबरोबर बसमधील पन्नास-साठ माणसांचा प्रत्येकी एक तास वाया जातो. त्या एका तासात करण्यासाठी म्हणून त्या माणसांची जी कामे ठरलेली असतात, ती एकतर रद्द होतात किंवा पुढे ढकलली जातात. या कामांवर अवलंबून असणाऱ्या इतर माणसांचेही मग नुकसान होते. म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. हाच वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय.

2. आकलन कृती:
(१) आकृती पूर्ण करा:
Image

(२) कोणाचे ते लिहा :
वक्तशीरपणा पाळला नाही, तर नुकसान होते.
View full solution

Generate a अपठित गद्य paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App