Questions

पुढीत उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

Take a timed test

14 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 17 Marks
1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
   
      कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात, की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं 'आजी'चं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप 'वृद्धाश्रमा 'कडे वळतात. असे प्रसंग मग मनं दुःखी करून जातात.
     जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास! तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते.  किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं! ज्याला शब्दांचं क्षितिजच काय; पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी ! नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी !

2. आकलन कृती.
(१) उताऱ्यात सांगितलेला निसर्गाचा नियम 

3. स्वमत :
• 'नातं' या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा."

तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते. विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते.

2. आकलन कृती.
(१) पिकलेले पान गळून पडल्यावर नवीन पालवी फुटतेच; म्हणजे काही माणसे मरण पावत असली, तरी नवीन जीव जन्माला येतात, हा निसर्गाचा नियम आहे.

3. स्वमत :
• नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. आईबाबांपासून ते इमारती, डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात. मुलगा आजारी असताना रात्र रात्र जागून हवं नको ते बघणारी आई आठवते. एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धेत मुलाला अपयश आले, तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात. मी काही चांगले केले की, ताई-दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात. नातेवाइकांनाही कौतुक वाटते. कधी कंटाळा आला, तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते. एखादया दिवशी गाठभेट घडली नाही, तर मित्रमैत्रिणी व्याकूळ होतात. आपल्या आवडत्या खेळाडू-कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो. आवडते प्राणी, झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळावे असे वाटते. आवडती ठिकाणे, इमारती तर मनात घरच करून टाकतात, अशी ही नाती म्हणजे दुधावरची सायच !
View full question & answer
Question 27 Marks
1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
Image

(१) विधाने पूर्ण करा :
(१) नवी पालवी फुटणे म्हणजे ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) (या पाठात) उंबरठा ओलांडणे याचा अर्थ ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
3. स्वमत :
• माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.

(१) नवी पालवी फुटणे म्हणजे  मृत्यू पावणे हा आहे.
(२) (या पाठात) उंबरठा ओलांडणे याचा अर्थ नवीन जीव जन्माला येणे.

3. स्वमत :
• लहानपणी बाळाला स्वतःचे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आईबाबा व आजीआजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्ये पार पाडावी लागतात. त्या काळात मित्र, शेजारी व त्या प्रकारची नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची गरज असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील, तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही.
View full question & answer
Question 37 Marks
1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) पुढील वाक्याचा एका वाक्यात सुबोध अर्थ लिहा :
ते नातं 'अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं' होतं.

      आईच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूची कथा साऱ्यांनाच माहिती आहे; पण 'बाप' नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात, तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे! नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाही तर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात.
    'मैत्री' हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं 'अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं' होतं हे मात्र निर्विवाद सत्य ! मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते म्हणूनच म्हटलं जातं, 'मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात, त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरूची ! भारतीय परंपरेत गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा दयायची असते व गुरूने त्याला कानमंत्र दयायचा असतो. जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो.
      शेजारधर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजारधर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. 

2. आकलन कृती

(१) आकृती पूर्ण करा :
Image
(२) विधान पूर्ण करा :
कानमंत्र म्हणजे  ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत :
• तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे / मैत्रिणीचे नाव काय ?? मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता, ते सविस्तर लिहा.

(१) मैत्री
(२) शेजारधर्म.

हजारो वर्षांपासून माणसामाणसांत चालत आलेल्या मैत्रीच्या नात्याची नवनवीन रूपे निर्माण होतात.

2. आकलन कृती.

(१) आकृती पूर्ण करा :
Image
(२) विधान पूर्ण करा :
कानमंत्र म्हणजे कानमंत्र म्हणजे आणीबाणीच्या पारस्थितीवर मात करण्यासाठी गुरूने शिष्याच्या कानात सांगितलेला मंत्र.

3. स्वमत :
• मिथिला ही माझी सर्वांत जास्त आवडती मैत्रीण.ती दिवसातून एकदा जरी भेटली नाही, तरी माझा दिवस सुना सुना जातो. मिथिला व मी शिशुवर्गापासून एकत्र आहोत. आम्ही मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो. दररोज शाळेत भेटतो. तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पांत रंगून जातो.
      मिथिलेला एखादे गणित सुटले नाही की मीच ते सोडवून देते. मला एखादा निबंध जमला नाही की, मी तिच्याकडे धावते. मिथिलेला चिंच खूप आवडते. मी अधूनमधून आठवणीने तिच्यासाठी चिंच घेऊन जाते. गेल्या वर्षी संपूर्ण फेब्रुवारी महिना ती टायफॉइडने आजारी होती. मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेले सर्व पाठ तिला वाचून दाखवत असे. तिचा सगळा अभ्यास मी करून घेतला. त्या काळात वर्गातली सर्व माहिती मी तिला सांगत असे. अशी आमची मैत्री कधी कधीही संपू शकत नाही.

View full question & answer
Question 47 Marks
1. आकलन कृती
(१) पुढील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा :

 'पारितोषिक आणि शिक्षा' या तंत्राचा उपयोग आई मुलाल घडवताना करते.
(२) रिकाम्या चौकटी भरा :
आईच्या संस्कारांना दिलेल्या उपमा:
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
      प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते.
      आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून 'बाप' नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र 'संवाद' नामक सेतू बांधला जावा लागतो, मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं.
     मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही; पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई- वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं अन् कधी? ही आई-वडिलांच्या जिवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी! या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो हे दुःख उरी बाळगून, आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई-वडील काय करू शकतात ?

2. आकलन कृती
(१) तक्ता पूर्ण करा :
पाठातील वाक्ये अर्थ
(१) बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं.  
(२) त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते.  

3. स्वमत :
• 'आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.' हे विधान स्पष्ट करा.

(१) असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.
(२) रिकाम्या चौकटी भरा :
(१) उबदार शाल
(२) कणखर ढाल

2. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा:
पाठातील वाक्ये अर्थ
(१) बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं. मूल मोठं होता होता स्वतंत्र बनतं.
(२) त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते. मोठ्या कालावधीसाठी ताटातूट होते.

3. स्वमत :
•    आईचे मुलावर अपार प्रेम असते. ती त्याला हळुवारपणे आंजारते, गोंजारते. पण प्रसंगी अत्यंत कठोरपणेही वागते. मुलाचा मार्ग सोपा व्हावा, म्हणून आईवडील जणू काही वल्हे बनतात. मुलाला मार्ग तयार करून देतात. येथे मुलगा अजून कमकुवत आहे आणि वडील अत्यंत सक्षम आहेत, असे चित्र दिसते. पण त्याच वेळी त्या दोघांमध्ये संवादनामक सेतू बांधला जातो, म्हणजे त्यांच्यात मैत्रीचे, बरोबरीचे नाते निर्माण होते.
    आईवडील मुलाला अत्यंत मायेने वाढवतात. पण थोड्याच अवधीत मुलगा पंख पसरून स्वतंत्रपणे हळूहळू दूर जाऊ लागतो आणि तो सातासमुद्रापलीकडे जातो, तेव्हा तर फार मोठ्या काळासाठी ताटातूट होते. मुलाला वाढवताना आईवडील आनंदी असतात. पण काही काळातच तो दूर गेल्यामुळे दुःखी होतात.
    अशा प्रकारे आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.
View full question & answer
Question 57 Marks
1. आकलन कृती
(१) पुढील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा :
(१) 'पारितोषिक आणि शिक्षा' या तंत्राचा उपयोग आई मुलाल घडवताना करते.
(२) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.

(२) मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून 'बाप' नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.

Question 67 Marks
1. आकलन कृती
(१) आकृत्या पूर्ण करा:
Image
 
     जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. ज्या माळेत 'नाते' नामक मणी एकामागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक-एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी 'परक्या' प्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच !
    खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच ! नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात.
   रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यांत पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच !

2. आकलन कृती

(१) आकृती पूर्ण करा:
Image

3. स्वमत :
• नात्यांची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृत्या पूर्ण करा:
Image
 
2. आकलन कृती

(१) वर्गीकरण करा :
Image

3. स्वमत :
• आपला जन्म होतो, त्याच क्षणी आईवडील, बहीणभाऊ, पुतण्या-भाचा, आजीआजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात. ही नाती आपोआप मिळतात. सुरुवातीच्या काळात तर हीच नाती, म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली, स्वकीय व अगदी जवळची असतात. शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात. हळूहळू विविध प्रसंगांतून किंवा एकमेकांशी होणाऱ्या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे, त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो, हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मुलायम बनते. नात्यांना असे विविध रंग असतात, विविध आकार असतात.
View full question & answer
Question 77 Marks

जन्माने प्राप्त नाती व सान्निध्याने प्राप्त नाती.

Image

3. स्वमत :
• नात्यांची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृत्या पूर्ण करा:
Image
 
2. आकलन कृती
(१) वर्गीकरण करा :
जन्माने प्राप्त नाती सान्निध्याने प्राप्त नाती
(१) आई (१) गुरू
(२) वडील (२) मित्र

Question 87 Marks

Question 97 Marks

Question 107 Marks

Question 117 Marks

Question 127 Marks

Question 137 Marks

Question 147 Marks