Questions

अलंकार

Take a timed test

1 question · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 12 Marks
पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा व उदाहरण देऊन स्पष्ट करा :
Image
Answer
अलंकार : चेतनगुणोक्ती.
उदाहरण : किरणे उधळित पूर्व दिशेला बालसूर्य हा आला इवल्या इवल्या हातांनी बाळा, करि गुदगुल्या तुला.
स्पष्टीकरण : येथे सूर्याच्या किरणांना इवले हात म्हटले आहे. सूर्यावर मानवी भावनांचे आरोपण केले आहे.
View full question & answer