Question 14 Marks
Answer
View full question & answer→कविता : निरोप.
(१) प्रस्तुत कवितेचा कवी/कवयित्री : मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
(२) प्रस्तुत कवितेचा विषय : रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
(३) प्रस्तुत कवितेतून दिलेला संदेश : वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रीने मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.