Question 14 Marks
| 'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
| (१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण | (अ) स्थलांतर |
| (२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे | (ब) नियोजनाचा अभाव |
| (३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत | (क) नागरीप्रदेश |
| (४) कचऱ्याची समस्या | (ड) नागरीकरण |
| (ई) गुन्हेगारीत वाढ |
Answer
View full question & answer→(१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण - नागरीकरण.
(२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे - स्थलांतर.
(३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत – नागरीप्रदेश.
(४) कचऱ्याची समस्या - नियोजनाचा अभाव.
(२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे - स्थलांतर.
(३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत – नागरीप्रदेश.
(४) कचऱ्याची समस्या - नियोजनाचा अभाव.