Question 14 Marks

(१) नकाशात कोणत्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात ?
(२) या भागाची प्राकृतिक रचना कशी आहे ?
(३) वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता ?
(४) या प्रदेशाची प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे ?
Answer
View full question & answer→(१) नकाशात मध्यभागी असणाऱ्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात.
(२) हा भाग कमी उंचीचा (मैदानी प्रदेशाचा) आहे.
(३) वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग म्हणजे नकाशातील पूर्व भाग होय.
(४) हा प्रदेश कमी व मध्यम उंचीचा आहे.
(२) हा भाग कमी उंचीचा (मैदानी प्रदेशाचा) आहे.
(३) वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग म्हणजे नकाशातील पूर्व भाग होय.
(४) हा प्रदेश कमी व मध्यम उंचीचा आहे.