Questions

इतिहास - पर्यायांतून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा : [MCQ-1]

Take a timed test

10 questions · auto-graded multiple-choice test.

MCQ 11 Mark
ईशान्येकडील भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी 'नेफा' असा भाग निर्माण केला.
  • A
    लालबहादूर शास्त्री
  • B
    इंदिरा गांधी
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • D
    राजीव गांधी
Answer
Correct option: C.
पंडित जवाहरलाल नेहरू
C
View full question & answer
MCQ 21 Mark
१९८६ मध्ये सुवर्णमंदिरात दहशतवाद्यांविरुद्ध जी कारवाई करण्यात आली, तिला ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' असे म्हणतात.
  • A
    ऑपरेशन विजय
  • ऑपरेशन ब्लॅक थंडर
  • C
    ऑपरेशन ब्लू स्टार
  • D
    ऑपरेशन गोल्डन टेंपल
Answer
Correct option: B.
ऑपरेशन ब्लॅक थंडर
B
View full question & answer
MCQ 31 Mark
माणसामाणसांतील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हाच सहजीवनाचा आधार असतो.
  • A
    सहवास
  • विश्वास
  • C
    संघर्ष
  • D
    प्रेमभाव
Answer
Correct option: B.
विश्वास
B
View full question & answer
MCQ 41 Mark
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा जमातवादाचा पाया आहे.
  • A
    प्रदेशवाद
  • B
    जातीयवाद
  • धर्मांधता
  • D
    वंशवाद
Answer
Correct option: C.
धर्मांधता
C
View full question & answer
MCQ 51 Mark
आपला प्रभाव कायम राहावा म्हणून नक्षलवाद्यांनी ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' या सशस्त्र संघटनेची स्थापना केली.
  • पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी
  • B
    नागा नॅशनल कौन्सिल
  • C
    मिझो नॅशनल फ्रंट
  • D
    आसाम गणसंग्राम परिषद
Answer
Correct option: A.
पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी
A
View full question & answer
MCQ 61 Mark
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे नक्षलवादी चळवळ सुरू झाली.
  • A
    सिलीगुडी
  • B
    कोलकाता
  • C
    सुकमा
  • नक्षलबारी
Answer
Correct option: D.
नक्षलबारी
D
View full question & answer
MCQ 71 Mark
' उगवत्या सूर्याचा प्रदेश ' असे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राज्याला संबोधण्यात येऊ लागले.
  • A
    मिझोरम
  • B
    नागालँड
  • C
    त्रिपुरा
  • अरुणाचल प्रदेश
Answer
Correct option: D.
अरुणाचल प्रदेश
D
View full question & answer
MCQ 81 Mark
१९५९ मध्ये मिझोरममध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी जनतेसाठी मोठे कार्य केले.
  • A
    अंगामी झापू फिझो
  • B
    प्रफुल्लकुमार महन्तो
  • लालडेंगा
  • D
    देवनारायण फुकन
Answer
Correct option: C.
लालडेंगा
C
View full question & answer
MCQ 91 Mark
सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्यावर सोपवण्यात आली.
  • A
    जनरल अरुणकुमार वैदय
  • मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार
  • C
    जनरल करिअप्पा
  • D
    जनरल सॅम माणेकशा
Answer
Correct option: B.
मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार
B
View full question & answer
MCQ 101 Mark
१९८१ मध्ये संपादक ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबात वातावरण चिघळले.
  • A
    हरचरणसिंग लोंगोवाल
  • B
    कुलदीपसिंग ब्रार
  • लाला जगत्नारायण
  • D
    लाला हरनारायण
Answer
Correct option: C.
लाला जगत्नारायण
C
View full question & answer