Maharashtra Boardमराठी माध्यमSTD 10Maths - मराठीअंकगणित श्रेढी1 Mark
MCQ
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
A
45
B
55
C
15
D
74
✓
Answer
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज 45 आहे. स्पष्टीकरण- 3 च्या पहिल्या पाच पटी 3, 6, 9, 12, 15 आहेत. वरील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे. ∴ t1 = 3, t5 = 15 $\begin{array}{l} S _{ n }=\frac{ n }{2}\left( t _1+ t _{ n }\right) \\ \therefore S _5=\frac{5}{2}(3+15) \\ \therefore S _5=\frac{5}{2}(18) \\ \therefore S _5=45\end{array}$
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.