Questions

M.C.Q (1 गुण)

Take a timed test

10 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

MCQ 11 Mark
15, 10, 5,… या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज _________ आहे.
  • A
    -75
  • B
    -125
  • C
    75
  • D
    125
Answer
15, 10, 5,… या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज - 75 आहे.
स्पष्टीकरण-
येथे, a = 15, d = 10 - 15 = - 5
$\begin{array}{l}S_n=\frac{n}{2}[2 a+(n-1) d]
\\ \therefore S_{10}=\frac{10}{2}[2(15)+(10-1)(-5)]\end{array}$
= 5 [30 + (9)(-5)]
= 5 (30 - 45)
= 5 (- 15)
= - 75
View full question & answer
MCQ 21 Mark
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
  • A
    45
  • B
    55
  • C
    15
  • D
    74
Answer
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज 45 आहे.
स्पष्टीकरण-

3 च्या पहिल्या पाच पटी 3, 6, 9, 12, 15 आहेत.
वरील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.
∴ t1 = 3, t5 = 15
$\begin{array}{l} S _{ n }=\frac{ n }{2}\left( t _1+ t _{ n }\right)
\\ \therefore S _5=\frac{5}{2}(3+15)
\\ \therefore S _5=\frac{5}{2}(18)
\\ \therefore S _5=45\end{array}$
View full question & answer
MCQ 31 Mark
जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5, तर t18 - t13 = _____.
  • A
    5
  • B
    20
  • C
    25
  • D
    30
Answer
जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5, तर t18 - t13 = 25.
स्पष्टीकरण-

t18 - t13 = a + (18 - 1)d - [a + (13 - 1)d]
= a + 17d - a - 12d
= 5d = 5 × 5 = 25
View full question & answer
MCQ 41 Mark
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.
  • A
    -143
  • B
    143
  • C
    137
  • D
    17
Answer
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद 137 आहे.
स्पष्टीकरण-

a = - 3
d = 4 - (- 3) = 7
tn = a + (n - 1)d
∴ t21 = - 3 + (21 – 1)7
∴ t21 = - 3 + (20)7
∴ t21 = - 3 + 140
∴ t21 = 137
View full question & answer
MCQ 51 Mark
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर tn = ______.
  • B
    3.5
  • C
    103.5
  • D
    104.5
Answer
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर tn = 3.5.
View full question & answer
MCQ 61 Mark
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
  • A
    6
  • B
    7
  • C
    20
  • D
    28
Answer
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = 28.
स्पष्टीकरण-

tn = a + (n - 1)d
t7 = a + (7 - 1) (- 4)
∴ 4 = a + 6 (- 4)
∴ 4 = a - 24
∴ a = 4 + 24
∴ a = 28
View full question & answer
MCQ 71 Mark
पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?
  • A
    464
  • B
    465
  • C
    462
  • D
    461
Answer
465स्पष्टीकरण-पहिल्या 30 नैसर्गिक संख्या:
1, 2, 3,…, 30 ही अंकगणिती श्रेढी आहे.
∴ t1= 1, t30= 30
$\begin{aligned} & \therefore \mathrm{S}_{\mathrm{n}}=\frac{\mathrm{n}}{2}\left(\mathrm{t}_1+\mathrm{t}_{\mathrm{n}}\right)
\\ & \therefore \mathrm{S}_{30}=\frac{30}{2}(1+30)\end{aligned}$
= 15 × 31
= 465
View full question & answer
MCQ 81 Mark
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ______ आहेत.

  • A
    -2, 0, 2, 4
  • B
    -2, 4, -8, 16
  • C
    -2, -4, -6, -8
  • D
    -2, -4, -8, -16
Answer
ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे -2, -4, -6, -8 आहेत.
स्पष्टीकरण:

t1 = a = -2
d = -2
t2 = t1 + d = -2 - 2 = -4
t3 = t2 + d = -4 - 2 = -6
t4 = t3 + d = -6 - 2 = -8
View full question & answer
MCQ 91 Mark
- 10, - 6, - 2, 2,…ही क्रमिका _________.
  • A
    अंकगणिती श्रेढी आहे कारण d = - 16
  • B
    अंकगणिती श्रेढी आहे कारण d = 4
  • C
    अंकगणिती श्रेढी आहे कारण d = - 4
  • D
    अंकगणिती श्रेढी नाही.
Answer
(- 10, - 6, - 2, 2,… ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे कारण d = 4.)
View full question & answer
MCQ 101 Mark
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = _________.
  • A
    42
  • B
    38
  • C
    21
  • D
    19
Answer
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn= 399 आहे, तर n =38.
स्पष्टीकरण-
$S_{\mathrm{n}}=\frac{\mathrm{n}}{2}$(पहिले पद + शेवटचे पद)
$\therefore 399=\frac{\mathrm{n}}{2}(1+20)$
∴ 399 × 2 = 21n
$\therefore \mathrm{n}=\frac{798}{21}=38$
View full question & answer