Question
आकृतीमध्ये TP $=10$ सेमी, $P S=6$ सेमी. $\frac{ A (\Delta RTP )}{ A (\Delta RPS )}=$ ?

Answer

RE ⊥ TS, T-E-S काढा.
∆RTP आणि ∆RPS ची RE
ही समान उंची आहे.
$\frac{A(\Delta R T P)}{A(\Delta R P S)}=\frac{T P}{P S}$..…[समान उंचीचे त्रिकोण]
$=\frac{10}{6}$.....[पक्ष]
$\frac{A(\Delta R T P)}{A(\Delta R P S)}=\frac{5}{3}$
Image

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $127, 135, 143, 151,...$
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. $2y^2 - 7x + 2 = 0$
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
$m^2 + 2m + 11 = 0$
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
$x^2 - 2x + 5 = x^2$
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
127, 132, 137,...
आकृती मध्ये $\angle ABC = \angle DCB = 90^\circ AB = 6, DC = 8$ तर $\frac{ A (\Delta ABC )}{ A (\Delta DCB )}=$ किती?
$2, 4, 6, 8.........$ ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत? $(x + 2)^2 = 2x^2$
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. $25\ m^2 = 9$
जर 52x + 65y = 183 आणि 65x + 52y = 168 असेल तर x + y = ?