Question
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. $25\ m^2 = 9$

Answer

$25\ m2 = 9 $
$\therefore 25\ m2 - 9 = 0$
$\therefore (5\ m)2 - (3)2 = 0$
$\therefore (5\ m + 3)(5\ m - 3) = 0 ....[a2 - b2 = (a + b)(a - b)]$
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
$5\ m + 3 = 0$ किंवा $5\ m - 3 = 0$
$\therefore 5\ m = -3 $किंवा $5\ m = 3$
$\therefore m =\frac{-3}{5}$ किंवा $m=\frac{3}{5}$
$\therefore$ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे $\frac{-3}{5}$ आणि $\frac{3}{5}$ आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $x = 3$ हे $kx^2 - 10x + 3 = 0$ या समीकरणाचे एक मूळ असेल, तर $k$ ची किंमत किती?
आकृतीमध्ये त्रिकोण $\text{ABC}$ मध्ये बाजू $BC$ वर $D$ हा बिंदू असा आहे, की $\angle BAC = \angle ADC.$ तर सिद्ध करा, की $CA^2 = CB \times CD.$
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या $n$ पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
जर $\cos A + \cos^2A = 1,$ तर $\sin^2A + \sin^4A =$ ?
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. $L(5, -8), M(-7, -3)$
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत? $(x + 2)^2 = 2x^2$
मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.
जर $\cos \theta=\frac{24}{25}$, तर $\sin \theta=$ ?
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.