Question
आटापिटा करणे.

Answer

आटापिटा करणे - अर्थ : खूप प्रयत्न करणे.
वाक्य : गुणवत्ता फेरीत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी मालतीने खूप आटापिटा केला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free