Question
मायेची पाखर घालणे

Answer

मायेची पाखर घालणे - अर्थ : प्रेम करणे.
वाक्य : वृद्धाश्रमातील सखूबाईंना रमेशने कायमचे घरी आणून त्यांच्यावर मायेची पाखर घातली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free