Question
अभिमानाने ऊर भरून येणे

Answer

अर्थ : उदात्त भावनेने मन भरून येणे.
वाक्य - रमेश वर्गात परिक्षेत पहिला आल्यामुळे त्याच्या आई बाबांचा ऊर अभिमानाने भरून आला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free