Question 12 Marks
अभिमानाने ऊर भरून येणे
Answer
View full question & answer→अर्थ : उदात्त भावनेने मन भरून येणे.
वाक्य - रमेश वर्गात परिक्षेत पहिला आल्यामुळे त्याच्या आई बाबांचा ऊर अभिमानाने भरून आला.