इतिहास - बदलते जीवन : भाग १ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग १3 Marks
Question
अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले ?
✓
Answer
अप्रगत असणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी सरकारने पुढील प्रयत्न केले : (१) स्वतंत्र असे समाजकल्याण खाते स्थापन करून अनेक प्रकारचे विकास कार्यक्रम राबवले. (२) कायदे करून संसदेत व विधिमंडळात राखीव जागा ठेवून प्रतिनिधित्व दिले. (३) या वर्गातील मुलांसाठी शिक्षणात आरक्षण ठेवून त्यांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. (४) शासकीय सेवेत काही जागा राखीव ठेवण्यात आल्या.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.