Question
MSCERT (विद्या प्राधिकरण) संस्था कोणते काम करते ?

Answer

१९८४ साली पुणे येथे स्थापन झालेली 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) ही संस्था पुढील कामे करते :
(१) प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे.
(२) शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे.
(३) अभ्यासक्रम व मूल्यमापन यांबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
(४) विद्यार्थ्यांना दहावीच्या व बारावीच्या परीक्षांनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे.
(५) 'जीवन शिक्षण' हे शैक्षणिक मासिक प्रकाशित करण्याचे कामही ही संस्था करते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

लालबहादूर शास्त्रींच्या राजवटीचे विशेष लिहा.
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.
जयपूर फूट' तंत्रज्ञानाचे दिव्यांग रुग्णांना कोणते फायदे झाले ?
शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?
जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाज यांच्या स्थितीची तुलना करा.
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?
१९७१ च्या कायद्याने ईशान्यीय परिषदेवर कोणती कामे सोपवणयात आली?
१९९१ साली स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाचे कोणते फायदे झाले ?
भारतीय महिला आयोगाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास केला ?