Question
'अप' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :

Answer

(i)अपमान (ii) अपयश (iii)अपशब्द (iv) अपरात्र

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'प्र' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
पुढील शब्दांना 'आळ' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
(i) रस - (ii) मध -
वर्गीकरण करा :
बेफिकीर, गुलामगिरी, अभिमान, चढाई.
प्रत्ययघटितउपसर्गघटित
˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
 
पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा :
दंगामस्ती, भांडखोर, टाकाऊ, आहार
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
वक्तृ -
'आई' हा प्रत्यय लागलेले चार शब्द तयार करा.
'पर' हा उपसर्ग लावून पुढील शब्द लिहा :(i) गावी - (ii) देश - (iii) प्रांत - (iv) मुलुख -
'बिन' हा उपसर्ग लावून तयार होणारे चार शब्द लिहा.
'अंतर' हा प्रत्यय लावून पुढील शब्द लिहा :(i) विषय - विषयांतर (ii) रूप - रूपांतर
पुढील शब्दांना 'इक' हा प्रत्यय लावून शब्द बनवा :
(i) समाज - (ii) शरीर -