Question types

१७. सोनाली question types

65 questions across 10 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

65
Questions
10
Question groups
5
Question types
Sample Questions

१७. सोनाली questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
(i) शेकडो पुणेकरांनी कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती; कारण
(ii) सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली; कारण

     सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात "छोना, छोना तू काय कत्ते?" असं म्हणून तासन्तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.
      आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, "काय रे, काय झाल?"
     "दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे," त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला.
     "तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो." अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवताळून या गृहस्थाच्या अंगावर धावली.
अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये, ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं.
     आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेरपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच 'कॅफे गुडलक'च्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, "काय हो, कोण येणार आहे?"
मग फूटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, "अहो, मोटारीतून सिंहीण येणार आहे."
    "उघड्या मोटारीतून?"
    "मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय?"
    पाहता पाहता गर्दी वाढू लागली.
    सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून, टाचा वर करून लोक पाहत होते; पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रूपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती, म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडे आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो; पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला. "सोनाली आली आहे" म्हणून सांगितलं.
    पेशवे बाग. शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री-पुरुष, लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एकेक कढ आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो, की ती आतल्या पिंजऱ्यात येई. मी बाहेर आलो, की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं. फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होतं, म्हणून रूपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला, मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रूपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला.
    सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रूपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रूपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडीकुलपं... सोनाली बिथरली. गरगरा फिरू लागली. मोठ्याने ओरडू लागली. पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली.
    जड अंतःकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो.

2. आकलन कृती

(१) लेखकाला झालेले सोनालीच्या वियोगाचे दुःख व्यक्त करणारी दोन वाक्ये उताऱ्यातून शोधून लिहा.

3. स्वमत :
सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा :
घटनाकेव्हा घडली ?
(i) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली 
(ii) सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली. 

(१) सोनालीला झालेले वियोगाचे दुःख व्यक्त करणारी दोन वाक्ये उताऱ्यातून शोधून लिहा.

3. स्वमत :
सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) पुढील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा :
वाक्येस्वभावाचे पैलू
(i) मोठ्ठ्याने फिसकारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली. 
(ii) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. 

(१) कोष्टक पूर्ण करा :
उद्‌गारकोणी म्हटले?कोणाला म्हटले ?
(i) छोना, छोना, तू काय कत्ते ?  
(ii) दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे.  
3. स्वमत :
सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा :
घटनाकेव्हा घडली ?
(i) सोनाली अण्णांवर रागावली. 
(ii) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. 

   तिला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोधी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे
पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे.
    आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हांला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज साडेतीन किलो मटण तिला लागत असे. रात्री एक लिटर दूध आणि चार पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रूपाली लागत असे. रूपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हातानं खायला देत असे.
     दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे. तशी सवय करणं आवश्यक होतं.
     अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधीकधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं; पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे; परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली.
      सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली; पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उ‌द्देशून ते म्हणाले, "सोना, थांब मी डबा आणतो, बाजूला हो." असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली.
      सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं आहे ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच "शांताराम धाव" अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला "चूप राहा" असं सांगत होते.
     मी पाहिलं, तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला; परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती, की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्ततः पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. पंधरा-वीस मिनिटांत तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती.
    अण्णांना मी म्हणालो, "जेवताना पशूना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही."
    सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्यपशुंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे

2. आकलन कृती

(१) वैशिष्ट्ये लिहा :
वन्यपशुंचे दात - (i) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ (ii) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत :
• '
पशुंना कोणी फसवले तर त्यांना राग येतो,' यासंबंधी तुम्ही अनुभवलेली घटना तुमच्या शब्दांत लिहा
View full solution
1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
(i) लेखकाच्या अनुपस्थितीत सोनालीच्या जेवणाची व्यवस्था अण्णांकडे किंवा गड्याकडे सोपवली होती; कारण
(ii) सोनालीने उडी मारून लेखकाच्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला; कारण     तिला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोधी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे
पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे.
    आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हांला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज साडेतीन किलो मटण तिला लागत असे. रात्री एक लिटर दूध आणि चार पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रूपाली लागत असे. रूपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हातानं खायला देत असे.
     दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे. तशी सवय करणं आवश्यक होतं.
     अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधीकधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं; पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे; परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली.
      सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली; पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उ‌द्देशून ते म्हणाले, "सोना, थांब मी डबा आणतो, बाजूला हो." असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली.
      सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं आहे ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच "शांताराम धाव" अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला "चूप राहा" असं सांगत होते.
     मी पाहिलं, तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला; परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती, की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्ततः पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. पंधरा-वीस मिनिटांत तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती.
    अण्णांना मी म्हणालो, "जेवताना पशूना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही."
    सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्यपशुंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे

2. आकलन कृती

(१) पितळी पातेल्याची चाळणी केल्याच्या घटनेचा ओघतक्ता तयार करा :
Image
3. स्वमत :
• '
पशुंना कोणी फसवले तर त्यांना राग येतो,' यासंबंधी तुम्ही अनुभवलेली घटना तुमच्या शब्दांत लिहा
View full solution
Q 6समास2 Marks
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
(i) कुलूपकिल्ली  
(ii) स्त्रीपुरुष  
View full solution
Q 7समास2 Marks
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
(i) तीनचार  
(ii) खरेखोटे  
View full solution
Q 8समास2 Marks
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
(i) पालापाचोळा  
(ii) केरकचरा  
View full solution
Q 9समास2 Marks
पुढील वाक्ये वाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
गरिबास कपडालत्ता दयावा, अन्नपाणी दयावे.
View full solution
Q 10समास2 Marks
पुढील वाक्ये वाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो.
View full solution

Generate a १७. सोनाली paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App