MCQ
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही _______.
  • A
    मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत
  • B
    प्रवाळ बेटे आहेत
  • C
    ज्वालामुखीय बेटे आहेत
  • D
    खंडीय बेटे आहेत

Answer

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

  • २५%

  • ३०%

  • ४०%

  • ५०%

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.<
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________.

पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?

  • माहितीचा अधिकार कायदा

  • हुंडा प्रतिबंधक कायदा

  • अन्नसुरक्षा कायदा

  • शिक्षण हक्क कायदा

  • यांपैकी कोणतेही नाही.

राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ______ म्हटले जाते.

  • सरकार

  • समाज

  • राजकीय पक्ष

  • सामाजिक संस्था

जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.

  • धार्मिक संघर्ष

  • नक्षलवादी कारवाया 

  • लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे 

  • गुंडगिरीला महत्त्व