Question
असे अचानक ढग गडगडले
आभाळातिल हत्ती पडले.

Answer

अद्भुतरस

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील ओळींतील रस ओळखा :
'आम्ही उघडी बोडकी, बाळं परवरा माईची'
पुढील ओळींतील रस ओळखा :
जेथे वाटा, तेथे काटा। उगा भेदरून अड्डु नको! करता हिंमत, जगात किंमत, भेकड गुळमुळ रडु नको!
"जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
देवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला"
पुढील वाक्यांतील रस ओळखा :
भारनियमन खूप झालं. त्याविषयी खूप लिहून, बोलून झालं. आता थोडं (आ) भारनियमन करायला लागूया.
महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती।
पुढील ओळींतील रस ओळखा :
नाकामधुनी उंट लोंबती
उवा मातल्या केसात ।
डमडमत डमरू ये।
खणखणत शूल ये।
शंख फुंकित ये।
येई रुद्रा।।
पुढील ओळींतील रस ओळखा :
'बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राकं हसून'
पुढील ओळींतील रस ओळखा :
गर्द-सभोती रान साजणी
तू तर चाफेकळी
काय हरविले सांग शोधिशी
या यमुनेच्या जळी ?
पुढील ओळींतील रस ओळखा :
अपुल्या अपुल्या दुःखासाठी नयनी अश्रु ठेवू नको!