Question
महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती।

Answer

शांतरस

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

डमडमत डमरू ये।
खणखणत शूल ये।
शंख फुंकित ये।
येई रुद्रा।।
पुढील ओळींतील रस ओळखा :
अपुल्या अपुल्या दुःखासाठी नयनी अश्रु ठेवू नको!
"पाड सिंहासने दुष्ट ही पालथी
ओढ हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
घडघड फोड तट, रुद्र। ये चहुकडे।"
पुढील वाक्यांतील रस ओळखा :
पैशांची ती बरसात पाहून चालीनं आपलं गाणं मधेच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, "मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग उरलेलं गाणं म्हणून दाखवतो."
पुढील ओळींतील रस ओळखा :
'हात लाऊन गंगना, येऊ चांदण्या घेऊन'
अलिबागच्या बागेमध्ये हल्ली नाही अल्ली म्हणून त्याची चिल्लिपिल्ली फिरती गल्लोगल्ली.
पुढील ओळींतील रस ओळखा :
'डोई आभाळ पेलीत, चालू शिंव्हाच्या चालीत'
पुढील वाक्यांतील रस ओळखा :
चित्ता आपल्या सावजाच्या जवळ दबकत दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून त्याला मारतो.
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर
धैर्य आमुचे अजमावुन पाही
झुरळ पाहता पळून जाई.