Question
अष्टदिशा -

Answer

आठ दिशांचा समूह

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) बरेवाईट________________
(ii) बारभाई________________
 
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i)पंधरासोळा  
(ii) काळाकुट्ट  
योग्य जोड्या लावा:
सामासिक शब्दसमासाचे नाव
(i) विद्याधनद्विगू
(ii) पंचारतीइतरेतर द्वंद्व
 कर्मधारय
सामासिक शब्द ओळखा व समासाचे नाव लिहा :
सामासिक शब्द -
(i) भीमार्जुन
(ii) सप्ताह
पुढील वाक्ये वाचा आणि त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वान्नांपेक्षा गोड लागते.
सामासिक शब्द व त्यांचे प्रकार यांच्या जोड्या लावा :

'अ' गट'ब' गट
(i) द्विदल(अ) कर्मधारय
(ii) आईवडील(आ) द्विगू
 (इ) द्वंद्व
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) घनश्याम  
(ii) पूर्वपश्चिम  
समास ओळखा
(i) विद्याधन → (ii) त्रैलोक्य →
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
सामासिक शब्द
(i) रक्तचंदन -
(ii) घनश्याम -
जेष्ठ / ज्येष्ठ / जेष्ट / ज्येष्ट.