Question
बदकाला मिनूचे …………………….. (कौतुक वाटले, राग आला, दु:ख झाले)

Answer

कौतुक वाटले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आयुष्यभर विठ्ठलने ध्यास घेतला.
(लेखनाचा ध्यास घेतला, समाजसुधारणेचा ध्यास घेतला, संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता)
विठ्ठलच्या हृदयावर ……………..
(संत एकनाथांच्या भारुडाचा ठसा उमटला होता, संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता, समाजसुधारणेचा ध्यास घेतला)
विठ्ठल यांचा जन्म …………………… गावी झाला. (जमखंडी, धार्मिक, मळ्यात)
विठ्ठल ………………. खेळात सदैव पुढे असे. (हुतूतू, खोखो, कबड्डी, लंगडी, लुका-छुपी)
मिनू …………………….घरी आली. (खुशीने, आनंदाने, धाडसाने)
नदी म्हणून माझा ………………………….. थांबतो. (प्रवास, सपाट, हिरवागार)
पर्वतउतारावरून नदी …………………… मैदानी भागात येते. (जलप्रवाह, सपाट, सांडपाणी)
मिनूला …………………….. पिसे दिसली. (दोन, तीन, काही)
लहानग्या विठ्ठलला ……………….. अत्यंत आवड होती. (धार्मिक, खेळाची, दानशूर)
नदीकिनारी …………………….. (दाट झाडी होती, गर्दी होती, शांतता होती)