MCQ
भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' हे होय.
  • A
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • B
    मुंबई विद्यापीठ
  • श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
  • D
    शिवाजी विद्यापीठ

Answer

Correct option: C.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

सायकल उत्पादनात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
भूदान चळवळीत ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी स्त्री-शक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर नेला.
तुतीच्या झाडांवरील संशोधन ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथील ' सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी ' मध्ये केले जाते.
स्वबचत गटांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मदत करणारी 'मेगा क्लस्टर' ही योजना आहे.
आय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या आंदोलनात पूर्व पाकिस्तानातील मुक्तिवाहिनीचे नेतृत्व ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी केले.
मॅक्मोहन' या सीमारेषेच्या क्षेत्रात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राष्ट्रांत १९६२ साली युद्ध झाले.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.
ग्रामीण औदयोगिक विकासाला चालना देण्यासाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ स्थापना करण्यात आली.