Question types

इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण question types

38 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

38
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
  • A
    १ मे
  • ८ मार्च
  • C
    १० जानेवारी
  • D
    २४ मार्च

Answer: B.

View full solution
भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' हे होय.
  • A
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • B
    मुंबई विद्यापीठ
  • श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
  • D
    शिवाजी विद्यापीठ

Answer: C.

View full solution
महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ टक्के जागा आरक्षित असतात.
  • A
    १०
  • B
    एक तृतीयांश
  • C
    २०
  • ५०

Answer: D.

View full solution
१९८० मध्ये कम्युनिस्ट पक्षाने ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' या संघटनेची स्थापना केली.
  • A
    महिला दक्षता समिती
  • अखिल भारतीय जनवादी महिला संघटना
  • C
    स्त्री-मुक्ती संघर्ष समिती
  • D
    नारी समता मंच

Answer: B.

View full solution
संयुक्त राष्ट्रांनी १९७५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ वर्ष' म्हणून घोषित केले.
  • A
    बालक
  • B
    पुरुष
  • C
    वृक्ष
  • महिला

Answer: D.

View full solution
आंदोलन / संघटनाकार्य
(१) चिपको आंदोलन- वृक्षतोड थांबवणे
(२) लाटणे मोर्चा- महागाई व कृत्रिम टंचाई यांना विरोध
(३) अरकविरोधी आंदोलन- भ्रष्टाचाराला विरोध
(४) महिला दक्षता समिती- स्त्री-अत्याचाराला विरोध
View full solution
नेतृत्वसंघटना
(१) सौदामिनी राव- स्त्री-मुक्ती आंदोलन समिती
(२) विदया बाळ- नारी समता मंच
(३) प्रमिला दंडवते- महिला दक्षता समिती
(४) ज्योती म्हापसेकर- महिला आयोग
View full solution
$\quad$न्यूयॉर्क शहरात ८ मार्च १८५७ रोजी एक मोर्चा निघाला होता. कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामकरी महिलांचा पहिलाच मोर्चा होता. याच मागण्यांसाठी ८ मार्च १९०९ रोजी महिलांनी संप केला. परिणामी डेन्मार्कला झालेल्या 'वुमेन्स सोशलिस्ट इंटरनॅशनल'च्या बैठकीत हा 'महिलांच्या लढ्याचा दिवस' म्हणून जाहीर झाला. १९७५ हे 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून साजरे झाले, तर १९७७ मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव करून ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
प्रश्न :
(१) ८ मार्च हा दिवस 'महिलांच्या लढ्याचा दिवस' म्हणून कोणी जाहीर केला ?
(२) न्यूयॉर्कमधील महिलांनी ८ मार्च १८५७ रोजी मोर्चा का काढला ?
(३) संयुक्त राष्ट्रांनी महिलांविषयी कसा आदर व्यक्त केला ?
View full solution

Generate a इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App