MCQ
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
  • A
    जेम्स ऑगस्टस हिकी
  • B
    सर जॉन मार्शल
  • C
    ॲलन ह्यूम
  • D
    बाळशास्त्री जांभेकर

Answer

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले.

स्पष्टीकरण:

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र २९ जानेवारी १७८० रोजी सुरू झाले. 'कलकत्ता जनरल अँडव्हर्टायझर' किंवा 'बेंगॉल गॅझेट' या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्‍तीने ते सुरू केले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
निवडणूक आयुक्तांची नेमणूक ______ करतात.

  • राष्ट्रपती

  • प्रधानमंत्री 

  • लोकसभा अध्यक्ष 

  • उपराष्ट्रपती

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________.

वेगळा घटक ओळखा.
भारताच्या संदर्भात
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ______ यांची नेमणूक झाली.

  • डॉ.राजेंद्रप्रसाद

  • टी.एन.शेषन

  • सुकुमार सेन

  • नीला सत्यनारायण

महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?

  • माहितीचा अधिकार कायदा

  • हुंडा प्रतिबंधक कायदा

  • अन्नसुरक्षा कायदा

  • शिक्षण हक्क कायदा

  • यांपैकी कोणतेही नाही.

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.
मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.

  • निवड

  • परिसीमन

  • मतदान

  • वेळापत्रक

वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.