MCQ
महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.
  • A
    पुस्तकांचे
  • B
    वनस्पतींचे
  • C
    आंब्याचे
  • D
    किल्ल्यांचे

Answer

महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव प्रसिद्ध आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.

  • निवड

  • परिसीमन

  • मतदान

  • वेळापत्रक

जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ________ या राजकीय पक्षात झाले.

  • आसाम गण परिषद

  • शिवसेना

  • द्रविड मुनेत्र कळघम

  • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स

गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ________

कोलकाता येथील ________ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही _______.
शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.

  • वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा

  • शेतमालाला योग्य भाव मिळावा

  • ग्राहकांचे संरक्षण करणे

  • धरणे बांधावीत

बाबुराव पेंटर यांनी ______ हा चित्रपट काढला.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो ?
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.