इतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी3 Marks
Question
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
✓
Answer
भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील वैशिष्ट्ये आहेत आणि तीच उद्दिष्टेही आहेत - (१) भारताला विविध उद्योगांची उभारणी करून आधुनिकीकरण करायचे आहे. या उभारणीतून भारताला स्वावलंबी बनवायचे आहे. (२) नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था भारताला अस्तित्वात आणायची आहे. (३) या नियोजनासाठी भारताने योजना आयोग स्थापन करून पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केला. (४) अशा रितीने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि समाजवादी समाजरचना ही भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.