Question
चारीमुंड्या चीत करणे -

Answer

अर्थ : पराभव करणे.
वाक्य : कारगिल युद्धात भारतीय जवानांनी शत्रूला चारीमुंड्या चीत केले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :प्रेरणा देणे.
आयुष्य गमावणे
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
टकळी चालवणे -
(१) सूत कातणे (२) सतत बोलणे (३) वस्त्र विणणे.
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
निंदा करणे
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

गुणवान माणसांचा अनादर करू नये.
यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
नाळ तुटणे -
(१) मैत्री जमणे (२) संबंध न राहणे (३) संबंध जुळणे.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :गाजावाजा करणे