Question
आयुष्य गमावणे

Answer

अर्थ : जीवन संपवणे.
वाक्य : स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक क्रांतिवीरांनी देशासाठी आपले आयुष्य गमावले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
स्तुती करणे.
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
चारीमुंड्या चीत करणे -
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
पाठ थोपटणे.
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

गुणवान माणसांचा अनादर करू नये.
चूर होणे
पर्वणी असणे -
पळता भुई थोडी होणे
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
नाचक्की होणे