Question
चोख असणे -

Answer

अर्थ : व्यवस्थित असणे.
वाक्य : गावामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार चोख होता.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :गाजावाजा करणे
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :वाखाणणे
पर्वणी असणे -
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
दुरावणे.
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
कृतकृत्य होणे
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
टकळी चालवणे -
(१) सूत कातणे (२) सतत बोलणे (३) वस्त्र विणणे.
वठणीवर आणणे
ख्याती मिळवणे -