Question
ख्याती मिळवणे -

Answer

अर्थ : प्रसिद्धी मिळवणे.
वाक्य : 'मानवी रेल्वे इंजिन' अशी झेटोपेकने ख्याती मिळवली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :वाखाणणे
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
पाठ थोपटणे.
कोलमडून पडणे.
स्तंभित होणे.
पुढील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा :
"आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते."
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

गुणवान माणसांचा अनादर करू नये.
स्वतःच्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
ताव मारणे
स्तुती करणे.