Question
∆ABP ~ ∆DEF आणि A(∆ABP) : A(∆DEF) = 144:81 तर AB:DE = ?

Answer

$\frac{A(\triangle ABP )}{ A (\triangle DEF )}=\frac{144}{81}$....(i) [पक्ष]
$\frac{A(\triangle A B P)}{A(\triangle D E F)}=\frac{A B^2}{D E^2}$.......(ii) [समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय]
$\therefore \frac{A B^2}{D E^2}=\frac{144}{81}$..........[(i) आणि (ii) वरून]
$\therefore \frac{ AB }{ DE }=\frac{12}{9}$ किंवा $\frac{4}{3}$ .......[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आकृती मध्ये, m(कंस WY) = 44°, m(कंस ZX) = 68°, तर WT = 4.8, TX = 8.0, YT = 6.4 तर TZ = किती?
1, 7, 13, 19 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
0.6, 0.9, 1.2, 1.5,...
आकृतीमध्ये, $A B$ लंब $B C$ आणि $D C$ लंब $B C, A B=6, D C=4$, तर $\frac{ A (\Delta ABC )}{ A (\Delta BCD )}=?$
आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल?
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0.3, 0.33, .0333,...
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
m3 + 3m2 - 2 = 3m3
नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकी ण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.
6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा.