Question
ढगफुटीची माहिती दया.

Answer

काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यास ढगफुटी म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

"आपण सारे एक" ‘आधी पोटोबा मग विठोबा’ ही म्हण या पाठात आली आहे. याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या इतर म्हणी लिहा.
पाऊस कोसळत असताना एक कुत्र्याचे छोटे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.###किंवा कुत्र्याचे पिल्लू भर पावसात दारात आले तर तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर दया. दुकानदाराने जेवण व खोलीचे भाडे जास्त सांगण्याचे कसे समर्थन केले?
कारणे शोधा : तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे शिक्षक व्हा.
व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
गंगोत्रीवरील नदीच्या तांडवाचा लोकांवर काय परिणाम झाला?
कारणे शोधा : तुम्ही स्वत:वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे.
ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना कशी मदत केली?
तुम्ही भेट दिलेल्या एका किल्ल्याची माहिती दया.
गिर्यारोहणाची आवश्यक उपकरणांची, सामानाची माहिती दया