Question
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत $t_7 = 4, d = -4,$ तर $a =.........$

Answer

$t_n = a + (n - 1)d$
$t_7 = a + (7 - 1) (- 4)$
$\therefore 4 = a + 6 (- 4)$
$\therefore 4 = a - 24$
$\therefore a = 4 + 24$
$\therefore a = 28$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
$X^2 – kX + 27 = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ $3$ असेल, तर $k$ ची किंमत खालीलपैकी कोणती?
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये ∠ACB अंतर्लिखित केला आहे. जर m∠ACB = 65° तर m(कंस ACB) = किती?
जर $\triangle ABC \sim \triangle LMN$ आणि $\angle A =60^{\circ}$ असल्यास $\angle L =$ ?
एका चौरसाचा कर्ण $10 \sqrt{2}$ सेमी असल्यास त्याची परिमिती ______ असेल.
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
बाजूंची लांबी $a, b, c,$ असलेल्या त्रिकोणामध्ये जर $a^2 + b^2 = c^2$ असले, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?
प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
चक्रीय ▢ABCD मध्ये, कोन ∠A च्या मापाची दुप्पट ही ∠C च्या मापाच्या तिप्पटी एवढी आहे. तर ∠C चे माप किती?
$15, 10, 5,…$ या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या $10$ पदांची बेरीज $......$ आहे.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?