MCQ
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
  • A
    6
  • B
    7
  • C
    20
  • D
    28

Answer

दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = 28.
स्पष्टीकरण-

tn = a + (n - 1)d
t7 = a + (7 - 1) (- 4)
∴ 4 = a + 6 (- 4)
∴ 4 = a - 24
∴ a = 4 + 24
∴ a = 28

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका चौरसाचा कर्ण $10 \sqrt{2}$ सेमी असल्यास त्याची परिमिती _______ असेल.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cos 45° = ?
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे – 3 व – 5 आहे.
$\triangle D E F$ व $\triangle X Y Z$ मध्ये $\frac{D E}{X Y}=\frac{F E}{Y Z}$ आणि $\angle E \cong \angle Y$, तर $\triangle D E F$ व $\triangle \Delta X Y Z$ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec 60° = ?
खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची बेरीज -5 आहे?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?